Type Here to Get Search Results !

अँड योगेश तुपे पाटील यांची भारतीय पत्रकार संघ (AIJ) पुणे विभाग ( पश्चिम महाराष्ट्र) "कायदेशीर सल्लागार" म्हणून निवड.



अँड  योगेश तुपे पाटील यांची भारतीय पत्रकार संघ (AIJ) पुणे विभाग ( पश्चिम महाराष्ट्र) "कायदेशीर सल्लागार" म्हणून निवड.

भारतीय पत्रकार संघ(AIJ) पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष व कार्यकारी संपादक महाराष्ट्र. के एस न्यूज नेटवर्क टी व्ही मिडीया अँड वेब न्यूज. अँड.कैलास विश्वनाथ पठारे पाटील यांच्या हस्ते  पुणे बार असोसिएशनचे उपाध्यक्ष व कायदेतज्ञ अॅड योगेश चंद्रकांत तुपे पाटील यांना भारतीय पत्रकार संघ (AIJ) पुणे विभाग (पश्चिम महाराष्ट्र) चे "कायदेशीर सल्लागार" पदभाराचे नियुक्त पत्र देण्यात आले आहे. भारतीय पत्रकार संघ. पुणे विभाग (पश्चिम महाराष्ट्र) कायदेशीर सल्लागार म्हणून निवड करण्यात येत आहे. यावेळी अँड श्री योगेश चंद्रकांत तुपे पाटील उपाध्यक्ष पुणे बार असोसिएशन हे भारतीय पत्रकार संघ(AIJ) पुणे विभाग ( पश्चिम महाराष्ट्र) कार्यक्षेत्र पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर, जिल्ह्य़ातील पत्रकारांना कायदेशीर सल्लागार म्हणून मदत करतील असे वर्तविण्यात आले.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test