Type Here to Get Search Results !

अँड पांडुरंग ढोरे पाटील यांची भारतीय पत्रकार संघ(AIJ) पुणे विभाग(पश्चिम महाराष्ट्र) "कायदेशीर सल्लागार" पदी निवड.

अँड पांडुरंग ढोरे पाटील यांची भारतीय पत्रकार संघ(AIJ)  पुणे विभाग(पश्चिम महाराष्ट्र) "कायदेशीर सल्लागार" पदी निवड.
भारतीय पत्रकार संघ(AIJ) पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष व कार्यकारी संपादक महाराष्ट्र. के एस न्यूज नेटवर्क टी व्ही मिडीया अँड वेब न्यूज. अँड.कैलास विश्वनाथ पठारे पाटील यांच्या हस्ते जिल्हा न्यायालय ,शिवाजीनगर , पुणे येथील दि पुणे लाँयर्स कंझ्युमर को ऑप सोसायटीचे मा.चेअरमन व विद्यमान संचालक  कायदे तज्ञ अँड पांडुरंग नारायणराव ढोरे पाटील नोटरी भारत सरकार यांची भारतीय पत्रकार संघ (AIJ)पुणे विभाग (पश्चिम महाराष्ट्र) चे "कायदेशीर सल्लागार" पदभाराचे नियुक्त पत्र देण्यात आले. भारतीय पत्रकार संघ. पुणे विभाग (पश्चिम महाराष्ट्र)जबाबदारीवर कायदेशीर सल्लागार म्हणून निवड करण्यात येत आहे यावेळी अँड पांडुरंग नारायणराव ढोरे पाटील दि पुणे लाँयर्स कंझ्युमर को ऑप सोसायटीचे  मा.चेअरमन व विद्यमान संचालक  यांनी भारतीय पत्रकार संघ(AIJ) पुणे विभाग ( पश्चिम महाराष्ट्र) कार्यक्षेत्र पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर, जिल्ह्य़ातील पत्रकारांना कायदेशीर सल्लागार म्हणून मदत करील असे वर्तविण्यात आले.


Post a Comment

1 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test