निंबुत येथे एंटीजन तपासणी आयोजित कॅम्प मध्ये 190 जणांची तपासणीत 22 रुग्ण पॉझिटिव्ह
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
निंबुत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे एंटीजन टेस्ट
बुधवार २८ रोजी करण्यात आला होते त्यामध्ये एकूण 190 जणांची तपासणी केली असता एकूण 22 रुग्ण पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती बारामती तालुका आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमणे यांनी दिली.