सोमेश्वरनगर प्रतिनिधी
कालचे शासकीय (24/03/21) एकूण rt-pcr नमुने 530. एकूण पॉझिटिव्ह-84. प्रतीक्षेत 00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -32. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -56 त्यापैकी पॉझिटिव्ह -26. कालचे एकूण एंटीजन 64. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-33. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 84+26+33=143. शहर-87 ग्रामीण- 56. एकूण रूग्णसंख्या-8667 एकूण बरे झालेले रुग्ण- 7425 एकूण मृत्यू-- 152.