बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण १६३ : शहर- ९७ ग्रामीण- ६६
मुख्य संपादक - विनोद गोलांडेMarch 23, 2021
0
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
कालचे शासकीय (23/03/21) एकूण rt-pcr नमुने 633. एकूण पॉझिटिव्ह-92. प्रतीक्षेत 158. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -13. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -86 त्यापैकी पॉझिटिव्ह -43. कालचे एकूण एंटीजन 54. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-28. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 92+43+28=163. शहर-97 ग्रामीण- 66. एकूण रूग्णसंख्या-8524 एकूण बरे झालेले रुग्ण- 7384 एकूण मृत्यू-- 152.