बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण ११७- शहर-६५;ग्रामीण-५२.
मुख्य संपादक - विनोद गोलांडेMarch 31, 2021
0
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
कालचे शासकीय (31/03/21) एकूण rt-pcr नमुने 200. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-65. प्रतीक्षेत -. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -04. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -88 त्यापैकी पॉझिटिव्ह -45. कालचे एकूण एंटीजन 24. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-07. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 65+45+07=117. शहर-65 ग्रामीण- 52. एकूण रूग्णसंख्या-9534 एकूण बरे झालेले रुग्ण- 8076 एकूण मृत्यू-- 162.