सोमेश्वरनगर प्रतिनिधी
दिनांक 29/3/21 रोजी प्रतीक्षेत असलेल्या 234 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला असून त्यापैकी बारामती शहरातील 25 व ग्रामीण भागातील 39 असे एकूण 64 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, दि. 29/3/21रोजी ची रुग्ण संख्या 111+64 =175 झालेली आहे तसेच एकूण रुग्ण संख्या 9254 झालेली आहे तसेच कालचे शासकीय (30/03/21) एकूण rt-pcr नमुने 548. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-78. प्रतीक्षेत 174. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -03. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -139 त्यापैकी पॉझिटिव्ह -50. कालचे एकूण एंटीजन 81. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-21. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 78+50+21=149. शहर-79 ग्रामीण- 70. एकूण रूग्णसंख्या-9403 एकूण बरे झालेले रुग्ण- 7970 एकूण मृत्यू-- 162.