काळजी घेणे गरजेचे;बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण १०४ : शहर ७५ ग्रामीण-२९
मुख्य संपादक - विनोद गोलांडेMarch 19, 2021
0
सोमेश्वरनगर प्रतिनिधी,
कालचे शासकीय (19/03/21) एकूण rt-pcr नमुने 380. एकूण पॉझिटिव्ह-48. प्रतीक्षेत 00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -26. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -69 त्यापैकी पॉझिटिव्ह -35. कालचे एकूण एंटीजन 42. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-21. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 48+35+21=104. शहर-75. ग्रामीण- 29. एकूण रूग्णसंख्या-8046 एकूण बरे झालेले रुग्ण- 7073 एकूण मृत्यू-- 151.