सोमेश्वरनगर प्रतिनिधी
कालचे शासकीय (25/03/21) एकूण rt-pcr नमुने 449. एकूण पॉझिटिव्ह-89. प्रतीक्षेत 00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -33. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -67 त्यापैकी पॉझिटिव्ह -28. कालचे एकूण एंटीजन 56. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-19. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 89+28+19=136. शहर-91 ग्रामीण- 45. एकूण रूग्णसंख्या-8803 एकूण बरे झालेले रुग्ण- 7494 एकूण मृत्यू-- 153.
अशी माहिती बारामती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मनोज खोमणे यांनी दिली