Type Here to Get Search Results !

सुपे उपनिरीक्षकपदी एस. जी. शेख


सोमेश्वरनगर प्रतिनिधी

सुपे व मोरगाव ( ता बारामती)पोलिस चौकीच्या उपनिरीक्षकपदी एस. जी. शेख यांची नियुक्ती झाली असून, नुकताच त्यांनी कार्यभारदेखली घेतला आहे. दरम्यान, येथील आधीचे उपनिरीक्षक सुभाष मुंडे यांची वालचंदनगर ठाण्यात बदली झाल्याने हे पद रिक्त झाले
होते. एस. जी. शेख यांनी कोल्हापूर, पन्हाळा,
पालघर, गडचिरोली ठाण्यांत कामकाज पाहिले आहे. 

सुपे, मोरगाव परिसरात कायदा व सुव्यवस्था राखून लोकाभिमुख प्रशासन उपक्रम राबविला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test