सोमेश्वरनगर प्रतिनिधी
कालचे शासकीय (21/03/21) एकूण rt-pcr नमुने 242. एकूण पॉझिटिव्ह-40. प्रतीक्षेत 00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -09. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -72 त्यापैकी पॉझिटिव्ह -38. कालचे एकूण एंटीजन 28. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-11. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 40+38+11=89. शहर-64 ग्रामीण- 25. एकूण रूग्णसंख्या-8242 एकूण बरे झालेले रुग्ण- 7194 एकूण मृत्यू-- 152.
बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण ८९. शहर-६४ ग्रामीण- २५
March 21, 2021
0
Tags